कापसाचा दर ९,००० होणार? ‘या’ तारखेपर्यंत दरवाढीचे संकेत; शेतकऱ्यांनी काय करावे?Cotton Price
Cotton Price: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष आशेचा किरण घेऊन आले आहे. सुरुवातीला संथ असलेल्या कापूस बाजारात आता अचानक हालचाली वाढल्या आहेत. केंद्र सरकारचे नवीन धोरण आणि जागतिक बाजारपेठेतील बदलांमुळे “कापूस पुन्हा नऊ हजारांचा टप्पा गाठणार का?” अशी चर्चा सुरू झाली आहे. कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांच्या अभ्यासानुसार, कापूस विक्रीबाबत शेतकऱ्यांनी सध्या नेमकी कोणती भूमिका … Read more